पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याने डिझेल घेण्यासाठी मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप चालकाने माणुसकी दाखवली पेट्रोल पंपचालकाकडून डिझेल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना चक्क कढी आणि खिचडीची मेजवानी देण्यात आली.