ओढ्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून बांधकाम केलं जात असल्याचा आरोप होत आहे. कोथरूड मधला नाला बुजवून डीपी रस्ता केला जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असल्याचा आरोप होत आहे.