नागपुरातील नेरी परिसरातील पत्नीनं पतीसमोरच नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वरी साकोरेंनी नेरी परिसरातील कन्हान नदीत उडी घेतली आहे. पत्नीने अचानक असं का केलं, याचा तपास पोलीस करत आहेत.