पुण्यातील खेडमध्ये डोंगराळ भागात अन्न आणि पाण्याच्या तीव्र तुटवड्यामुळे वानरांसह अनेक वन्यप्राणी आता मानवी वस्तीत येत आहेत.