मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रानगव्याने शिरकाव केल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेमुळे विमानतळ परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र कर्मचाऱ्यांनी गव्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.