धुळे तालुक्यातील वडेल शिवारामध्ये रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू असल्याचे दिसून येत आहे आणि याचा मोठ्या प्रमाणात फटका हा शेतकऱ्यांना बसू लागला आहे, या रानडुकरांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान होत असून, आनंदा मोरे या शेतकऱ्याने आपल्या शेतात लाखो रुपये खर्च करून केळीच्या झाडांची नव्याने लागवड केली असता,