गडचिरोली नजीकच्या चांदाळा जवळ टस्कर हत्ती नैसर्गिक संपत्तीच्या आनंद घेत असताना व्हिडिओ व्हायरल झाला. गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळप जंगलातील अनेक भागात फिरत आहे.