चंद्रपूर जिल्ह्यातील सावली शहराच्या मोठ्या तलावात ३० जंगली हत्तींच्या कळपाने शिरकाव केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्तींना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.