पुण्याच्या भोरमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं. रानभाज्यांचं महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं.