राज्याचं राजकारण हे कायमच पवार कुटुंबियांभोवती फिरताना दिसत आहे. दोन दशकांपासून अधिक काळ पवार कुटुंबीय सत्तेचा भाग आहेत. दुसरीकडे, अजित पवार मुख्यमंत्रिपदाची इच्छा बाळगून बसले आहेत. यावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भाष्य केलं.