शहादा तालुक्यातील अंबापूर येथील एका प्रगतिशील शेतकऱ्याने केळी पिकाचे वादळी वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी अभिनव प्रयोग राबवला आहे.