लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मध्ये मुलांच्या भांडणावरून एका महिलेने हातात काठी घेवून शेजारच्या कुटुंबाला बदडून काढल्याची घटना घडली आहे.