राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमांतर्गत अजित पवार आज पुण्यात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत यावेळी पुण्यातील एका महिलेने चक्क अजितदादांना भाजीच भेट दिली.