रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थ्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये यायला सुरुवात झाली आहे. जाणून घ्या मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या.