मध्य रेल्वेच्या महिला डब्यात पुन्हा महिलांची हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहीतीनुसार हा व्हिडीओ डोंबिवलीमध्ये सकाळी आठ वाजून वीस मिनिटाच्या डोंबिवली वरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल ट्रेन मधील असून यात महिलांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली आहे.