गोंदिया शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गोंदिया शहरात भव्य 'ग्रँड ब्राइडल रोड शो'चे आयोजन करण्यात आले. तर हे रोड शो भर उन्हात करण्यात आले या वेळी महिला नटून थटून रोड शो मध्ये मोठ्या संख्येने सामील झाल्या. त