सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौकात नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात अभिनव संस्थेच्या महिलांनी वाघमारे यांच्या पोस्टरला जोडे मारत आपला निषेध व्यक्त केला आहे. नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नवनाथ वाघमारेवर गुन्हा दाखल करा अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा आंदोलक महिलांनी दिला आहे.