मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हप्ता न मिळालेल्या महिला यवतमाळ येथील महिला आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी महिला व बालकल्याण विभागात धडक दिली, तसेच आक्रमक झाल्याचे चित्र पहायला मिळाले.