यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कारेगावात पाण्यासाठी महिलांची जीवघेणी झुंज सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून खोल विहिरीत उतरावे लागत आहे.