माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात महिलांनी संताप व्यक्त केला.