घरामध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या लाल मिरचीची खरेदी सुरू झाली आहे शहरातील नटराज टॉकी मागील परिसरात मोठ्या प्रमाणात लाल मिरचीच्या पथार्या असतात मात्र जागा नसल्याने हे प्रमाण कमी असून मिरची खरेदीसाठी महिलांची गर्दी होऊ लागली आहे