जालन्यात नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ महिलांनी भव्य रॅली काढली आहे.या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या असून, जालना शहरातील मामा चौकातून ही रॅली काढण्यात आली.