मागील दोन वर्षांपासून बांधून ठेवलेल्या जलकुंभात अद्यापही पाणी नसल्याने, भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील गट ग्रामपंचायत खैरलांजीतील महिलांनी अखेर पाण्याच्या जल कुंभावर चढून पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं आहे.