नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धाराशिव मधून सकारात्मक बातमी. महिलांनी एकत्र येत दारूच्या विळख्यात अडकलेल्या दहिफळ गावात दारूबंदीचा ठराव घ्यायला भाग पाडलं. महिलांनी दारू विरोधात ग्रामपंचायत समोरची ठिय्या देत एकत्रित येत ग्रामपंचायत मध्ये दारूबंदीचा ठराव घेतला.