पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी आक्रमक होत जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. यावेळेस तात्काळ पाण्याची उपायोजना करण्याची मागणी करण्यात आली.