शासनाने विधानसभा व हिवाळी अधिवेशनमध्ये तहसीलदार,मंडलाधिकारी व ग्राममहसूल अधिकारी यांना एकतर्फी अन्यायकारक पध्दतीने अचानक पध्दतीने निलंबित केले आहे. याविरोधात संप करत कामबंद आंदोलन सुरु केलं आहे.