जळगावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीचा ढोल ताशांचा गजरात जोरदार जल्लोष करण्यात आला. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचे फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला.