बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील वाढती पाणी पातळी सरोवराला संकट छायेत ढकलत आहे . सरोवरातील वाढत्या पाणी पातळीचा सर्वात मोठा फटका हा पर्यावरणीय अस्तित्वालाच निर्माण झाला असून सरोवरातील कमळजा माता मंदिरासह प्राचीन मंदिरे अद्याप पाण्याखाली गेलीय .