वर्धा: जगभर वाढत असलेल्या युद्ध, दहशतवाद, हिंसा आणि अमानवी घटना याच्या विरोधात पदयात्रा... मानवता, शांतता व करुणा यांच्या समर्थनार्थ विश्व शांती प्रार्थना व पदयात्रा... कार्यक्रमात सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल, प्रबंधक मोहम्मद शेख हुसैन, मंत्री अविनाश काकडे, प्रकाशन संयोजक अशोक भारत, नई तालीम समितीचे सचिव प्रभाकर पुसदकर, सेवाग्राम आश्रमाचे सचिव विजय तांबे, गांधी विचारवंत अतुल शर्मा, सुदाम पवार आदींची उपस्थिती...