बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव सोयरे ही संस्था २०१६ पासून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करत आहे.