आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबत दिल्या जाणाऱ्या चॉकलेटला कीड लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नवापूरमध्ये खळबळ उडाली आहे.