पैलवान माऊली कोकाटेच्या समर्थकाने हात उचलल्यानंतरही सिकंदर शेख याने संयम दाखवला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र सिकंदरला माराणाऱ्या तरुणावर कारवाईची मागाणी केली जात आहे.