पुण्याच्या भोर तालुक्यातील नेरे गावात ग्रामदैवत श्री बालसिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा आखाडा रंगला. यामध्ये पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 200 मल्लांनी सहभाग घेतला.