करमाळा तालुक्यातील गुलमोहरवाडी येथे पिरसाहेब यात्रेनिमित्त कुस्त्यांचे मैदान घेण्यात आले होते. या मैदानासाठी करमाळा,कर्जत, इंदापूर तालुक्यातून कुस्ती मल्ल आले होते.यावेळी 110 कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.