पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळे गावात श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत ८० हून अधिक मल्लांनी सहभाग नोंदवत आपले कौशल्य दाखवले.