पुण्याच्या भोर तालुक्यातील वडगाव डाळ गावात ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचं मैदान भरवण्यात आलं. यामध्ये पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 200 हून अधिक मल्लांनी सहभाग घेतला यावेळी कुस्ती क्रीडा प्रकरातील सर्व वजन गटातील कुस्त्या घेण्यात आल्या.