करमाळा तालुक्यातील जेऊर येथे म्हाळसाकांत यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंतिम कुस्तीची जयदीप पाटील विरुद्ध इराणचे पैलवान जलील इराणी यांचे सोबत झाली त्यात जयदीप पाटील याने विजय मिळविला. यावेळी अंतिम कुस्ती करमाळयाचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली