पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात यात्रा उत्सवानिमित्त भव्य कुस्ती मैदान भरविण्यात आलं. यामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या 100 हून अधिक मल्लांनी सहभाग घेतला. यावेळी सर्व वजन गटातील कुस्त्या घेण्यातं आल्या होत्या. नसरापूर ग्रामस्थ मंडळाकडून भरविण्यात आलेला हा जंगी आखाडा पाहण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.