शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी प्रभाग क्रमांक 209 मधून विजय मिळवला आहे. यामिनी जाधव यांना 7974 मते मिळाली असून त्यांनी काँग्रेसच्या रफिया अब्दुल रशीद डामुडी यांचा 1490 मतांनी पराभव केला. रफिया यांना 6484 मते मिळाली.