कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात पुंगनूर गाय आणि १२ किलोचा टर्की कोंबडा आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. जातीवंत पशुपक्षी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.