बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 8, 9 आणि 10 जानेवारी या तीन दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे...