जामनेरच्या तोंडापूर येथे अंबिका मातेच्या यात्रा उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली, याप्रसंगी बारागाड्या ओढण्यात आल्या, शेकडो वर्षांपासून या परंपरेचं पालन केलं जात आहे.