धांगवडी गावातील ग्रामदैवत श्री अडबलनाथ देवाच्या यात्रेनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही बगाड यात्रेचं आयोजन. यावेळी पारंपारीक पद्धतीने वाजत गाजत गावातून पांडव कालीन अडबलनाथ मंदिरापर्यंत, बगाड आणि पालखीची काढण्यात आली मिरवणूक.