जळगाव जिल्ह्यातल्या थेरगव्हाणमध्ये श्री भौरवनाथ महाराजांची तीन दिवशीय यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली, यावेळी श्री भौरवनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.