यवत गावात तिसऱ्या दिवशीही जमावबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे. तसंच पोलिसांचा कडक बंदोबस्त गावात तैनात करण्यात आलेला आहे.