यवतमाळच्या बोटोणी गावात अवैध दारूबंदीसाठी महिला सरपंच सुनीता जुमनाके आणि संतप्त महिलांनी चक्क दारूचे दुकान थाटून गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले.