यवतमाळमध्ये नारीशक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ महिलांच्या विविध संस्था संघटनांद्वारा भव्य पदयात्रा काढण्यात आली. नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके व भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापुरे यांच्या पुढाकारात मोठ्या संख्येने महिला या पदयात्रेत सहभागी झाल्या.