यवतमाळ जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कार्यालयाकडून माहिती न मिळाल्याने माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी भिवंडीत मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले आहे.