दुष्काळात झेंडूची शेतीतून आधार मिळेल अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने एकीकडे दुष्काळाचा मार अन् दुसरीकडे बाजारभावाचा वार अशा दुहेरी संकटात झेंडू उत्पादक शेतकरी सापडले आहेत.