अमेरिका, इस्राईल-इराण युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून याची झळ आता वृद्धाश्रमांना आणि अनाथ आश्रमांना बसला आहे. गॅस टंचाईमुळे वृद्धाश्रमात चुली पेटवण्याची वेळ आली आहे.